मराठी स्टेटस Marathi Love Status 2019
Dosto aaj main apko मराठी स्टेटस batane wala hu jo ki marathi love status hai aur latest status marathi me apko iss post main batane wala hu
मराठी स्टेटस
बघता बघता बघ कशी
माया तुझ्यावर जडली
आणि मनावर माझ्या प्रेमाची
लकेर तू ओढली..
तुझा स्पर्श झाला
तो क्षण फार मोहक होता
थोडस का होईना
काही क्षण मोहात पाडून गेला..
तुझ्यासाठीच मला
सागर बनायचं आहे
तुझ्यासाठीच मला
मोती होऊन राहायचं आहे ....
तुझ्या केसांमधील गजरा
फुला फुलांना खुलवतो
हातांचा तो स्पर्श तुझा
श्वासन श्वास हा फुलवतो...
"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!"
असावं कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...
एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम ...
काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते...
काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात.. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!
Marathi status for love
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो
किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील... !!
चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी...
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्याच जग तुमच्यात असते...
जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे ...
जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना...
टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच...
ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर.... दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे...
marathi shayari status
तु आहे म्हणुन तर...
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे...
जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं.
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस….
प्रेमात कोण मन तोडत, मैत्रीत कोण विश्वास तोडत, जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव, जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत…
नको न जाऊ सोडून तू असे मला, कि जीव तुझ्यात अडकला आहे…तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला, हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आह
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
बॅाडी तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .
सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा तुला कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास
तो माझ्यावर तु ठेवलाच नाही
"आता मी तुझ्या आयुष्यातील तितका महत्वाचा
व्यक्ति नसलो तरी आशा करतो की.....
जेव्हा कधी
आठवण,येईल तेव्हा नक्की म्हणशील"इतरांपेक्षा चांगला
होता तो..
marathi status for friends
आयुष्यात आपल्याला काही लोकांची इतकी सवय होऊन जाते की नंतर त्यांच्याशिवाय जगणं अवघड होऊन जातं...
मराठी स्टेट्स :झिंगाट मराठी स्टेट्स ते हि रोजच्या रोज नवीन तर आजच आणि आत्ताच डाउनलोड करा
नात ते टिकते ज्यात,
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेतलंस.
जाता जाता ती बोलून गेली
मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं
तुझं सुःख आहे.
तिला कधी कळलचं नाही की,
तिच्या शिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दू :ख आहे.
तोच पाऊस तोच गारवा तोच आहे मी
तीच तू तीच जादू तीच आहे ओढही
आजही तूझ्या साथीने चिंब भिजणारा
तोच मी तूझ्या नजरेने गोठून जाणारा..
हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही...
बच्चूच आहेस तू....
एका सोनेरी पक्षा साठी मी माझ्या काळजेचा तूकडा कापुन दिला काळीज अजुन तडफडतय पण..,
पक्षी मात्र उडून गेला...
भाषा प्रेमाची आज मला कळते ,
तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते …
दूर असूनही मन माझ्याशी जुळते ,
आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते..
तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि..
प्रेम करत असाल तर खर करा
टाइम पास म्हणून करू नका,
तुमच्या विरहात एखाद्याला
जगन मुश्किल करू नका......
मराठी स्टेट्स for love
नऊवारी साडीत तू खूप
भारी दिसतेस...
तेव्हाच तू अस्सल मराठी
नारी शोभतेस...?
तू थोडी वेडीच आहे?
कळत असुन देखील थोडीशी पागल आहे..?.
कशी का असेना तू शेवटी माझीच होणार आहे.
" तु माझी होउ शकत नाहीम्हणून का
प्रेम करणं सोडूअरे राणी असं
प्रेम करणं सोडूअरे राणी असं
अर्ध्यावर सोडायचं असतंतर मी जीवच नसता लावला "
जेंव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत..
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
तुझा विश्वास फक्त हवा आहे ..
तुम आभासी किरणों सी,
चंचल हिरणों सी लगती हो।
तुम दरिया की मोती सी,
कंचन स्वर्णो सी लगती हो।
तप मेरे जीवन भर का तुम,
अंतिम छण में चली आओ।
मैं क ख ग की परिभाषा,
तुम सब वर्णों सी लगती हो।
प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं
तू हरली म्हणून नव्हे
तू आम्हाला जिंकलस म्हणून
तू स्पर्धकालाही जिंकलस म्हणून ....
हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहिजे
समोरचाच्या डोळ्यातल पाणीपुसता आल पाहिजे;
मान-अपमान काहीच नसत
आपल्याला समोरचाच्या हृदयात घुसता आल पाहिजे..
style मारणारी मुलगी काही क्षणासाठी आकर्षित करू शकते..
पण मुलाला खऱ्या प्रेमात फक्त simple वाली मुलगीच पाडू शकते.
तू बरोबर असतेस ना,तर वाट सुद्धा सोपी वाटते..
नाहीतर वाट शोधणे सुद्धा, फार कठीण वाटते ?
marathi status for whatsapp
कुत्र्याचे पिल्लू कितीही सुंदर असले
तरी त्याचे शेपूट वाकडेच असते.
तसेच प्रेम कितीही पवित्र असले तरीही लोकांच्या नजरेत ते लफडेच असते.
मराठी स्टेट्स
तू आहेस सोबतीला,
म्हणून जगण्याची आस आहे..
दिवस रात्र आता फक्त,
तुझाचं ध्यास आहे..
तू आहेस समोर की,
हा माझा भास आहे..
आवडतो मी तुला म्हणून वाटतं,
मी कुणासाठी तरी खास आहे..
जेव्हा तू लाजुन गोड हसायची, तुझ्या गालावर खळी पडायची... जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी, माझ्या वेड्या हद्यास भासायची...!
डोळे मिटलेले असो वा उघडलेले दिसतेस सगळीकडे तूच येऊन कधी तू समोर माझ्या थांबवणार हि आठवणींची आगेकू...
कोन म्हणते प्रित यशस्वी करण्याची लग्न हिच रीत असते? अजीवन एकमेकाना सुखात पाह्ण्याची इच्छा ही पण प्रित असते...
मनात खुप काही असत सांगण्यासारखं पण काही वेळा शांत बसणचं बर असतं...! आपलं दु:ख मनात ठेवून अश्रूलपवण्यातच आपलं भल असतं.! एकांतात रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये हसावच लागतं..! जीवन हे असच असतं, ते आपलं असल तरी इतरांसाठी जगावचलागतं....!
शब्द हसणारे,शब्द हसविणारे शब्द रडणारे,शब्द रडविणारे कधी मधाळ,तर कधी रसाळ वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ ्या स्वभावाचे कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तिच्यासाठी तुला जायायचं होतं तु गेलीस.. मला गमवायचं होतं मी गमवलं.. फरक फक्त एवढाचं आहे की..? ... तु आयुष्यातला एक क्षण गमावला.. आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य गमावलं.
विसरता विसरता तुला अजुनच आठवायला लागले..... तुला विसरणं तर जमलंच नाही... पण त्या प्रयत्नात स्वत:ला मात्र विसरायला लागले.......
विसरायचे म्हटलेस तरीही, विसरशील का माझी प्रीती कशी तुटतील जरी तोडशील, अनाम संबंधाची नाती
latest love status in marathi
चांदण्यात राहणारा मी नाही भिंतीना पाहणारा मी नाही तु असलीस नसलीस तरी शून्यातही तुला विसरणारा मी नाही
माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .....
वाळूतील आपल्या पाऊलखुणा, एका लाटेसरशी कदाचित मिटूनही जातील... पण त्या वेड्या लाटेला काय माहित, सोबत चालतांनाच ते क्षण मात्र, हृदयात कायमचे कोरून राहतील.....
चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो कधी आसमंत कधी अंधार लाजतो
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे म्हणून ते प्रेम करायचे नसते, नाही मिळाले ते परत तरी आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर मी हि अबोल राहेन. तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन.
तु म्हणजे एक स्वप्न..., मनात दडुन ठेवलेले, कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।
काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
best marathi status
दुखं तर आयुष्यात खूप आहे पण तिला खुश बगायचं आहे म्हणून स्वतःला सावरतोय ती येईल म्हणून मनाला आवरतोय...
सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक अदा आहे ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही
आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं... मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं... पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
झपाटल आता मनाला भिनलय प्रेमाच वारं । बघा पाणीही गोड झाल अरबी समुद्राच खारं । वाट बघाया लागलो उघडुन दाही दारं । माझा मी न उरलो आता तुज देउन टाकल सारं ।
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस
तु म्हणजे एक स्वप्न..., मनात दडुन ठेवलेले, कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।
नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने . माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने .
खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..
माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....
प्रेम करत असाल तर खर करा
टाइम पास म्हणून करू नका,
तुमच्या विरहात एखाद्याला
जगन मुश्किल करू नका......
तुला विसरु कस?
माझी पहिली चुक आहेस तु..
मी आज जिवंत आहे...
त्याच कारण आहेस तु....
शब्द जुळत गेली स्टेटस बनत गेली
स्टेटस च्या नादात आपली love_story मात्र बनता बनता राहुन गेली .
Dosto iss post main aaj maine apko 100 se jada marathi love status bataye he ap inn status ko copy kar ke wahtsapp par bhi share kar sakte he apne friends ko impress kar sakte he agar apki girlfriend he to usko marathi status bhej kar impress kar sakte he