मराठी कॅपशन | 100+ marathi caption for instagram - 2021
आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये 100+ marathi caption for instagram सांगणार आहे या मध्ये मी तुम्हाला instagram caption for girls आणि marathi caption सोबत marathi status सांगणार आहे.
मित्रानो Instagram caption काय आहे ये तुम्हाला माहीतच आहे instagram कॅपशन म्हणजे एक प्रकारचे status असते जसे status for girls, attitude status यालाच instagram caption म्हणतात आणि मी तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये 100+ marathi caption for instagram सांगितले आहे
Marathi Caption For Instagram For Girl
कळत मला, तुझं प्रेम आहे माझ्या वर पण....
PerpoSe नावाची गोष्टतुला का करता येते नाही..?
आनंद तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा Last_seen_at बदलुन Online होतो अन् Online बदलुन Typing...
राग तर तेव्हा येतो...
जेव्हा आपल आयुष्य बरबाद करुन ते बोलतात की
'आपण फक्त Friends म्हणून राहू शकतो का?
नाही म्हंटलं तरी.
तुझ्या आठवणी येतात भेटायला..
अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या मिठीत माझ जीवनही संपाव..
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील,
तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं..
मी तर तेव्हा च वेडी झाली. जेव्हां तो
म्हणाला की तुझी Life .. तुझी एकटीची
नाही..
जेव्हा गरज तुला असायची
आपले काम सोडून मी बोलायचं
आज मला गरज तुझी आहे
मात्र मी नुसतंच वाट बघायचं.
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील
कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि
म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही...
नखरे झेलनारा असला तर नखरे करायला
पण मजा येते.
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे
खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो...
कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही
तरी ही"ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं.... माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं...
आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे...
आयुष्य थांबलय त्याच्यासाठी... पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..
या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच....
पण मला तर फक्त तु आवडतोस...तुझ्या सारखा नाही..
मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे,
चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.
Marathi Mulgi Caption For Instagram
ऐक पगली Option तर खूप आहेत पण Choice फक्त तूच आहेस💘😍
जास्त नाही बोलणार पण,
जर माझ्या आई -वडीला नंतर कोणी असेल तर फक्त तूच😘😘.
तू आपल्या प्रेमाची🙏 इज्जत कर,
लोक तर प्रेमावर 😔हसतात.
जर मला वाटलं कि, मी तुझ्यावर Only me वाली Privacy 😉लाऊन देऊ शकतो😄😄.
सोडून जातात👾 लोकं नातं बनवून,
जे कधीच सुटू 👏नाही शकत ती साथ आहेस तू👈💔.
तू तशीच 👧👈आहेस जशी मला हवी 👄होती,
फक्त मला तसं 🙏बनवून दे जसं तुला मी हवा आहे😇😇😇.
मानलं कि मन💟माझं समुद्र 🐋🐋आहे पण,
तुझी शप्पत त्यामध्ये एक पण मासा ❎❎नाही😉.
माझं प्रेम 💕दुसऱ्या सारखं नाही एकटं राहील पण तूझाच राहील😍
खूप प्रेम 💖येत तिच्यावरती जेव्हा ती रडत रडत💧💧 सांगते खूप मार👋👊 खाशील जर मला सोडून गेला तर😍😍😍.
तुझ्या 💖प्रेमाने तर शिकवलंय I Love You😍 बोलायचं नाहीतर, शाळेत कधी A,B, C, D, सुद्धा आली नाही😁😁.
जीवनात फक्त दोनच नशे करा,
जगण्यासाठी यार 💪आणि मारण्यासाठी 💑प्रेम.
दुनियेत🌍 लोक भरपूर आहेत पण,
माझ्यासाठी तुझं👫 असंन सगळं आहे.
एक तू👰 आणि तुझा प्रेम 💝माझ्यासाठी खूप 👄आहे
ज्या वेळेस ह्या डोळ्यांना👀 तू दिसतेस ना,
त्यावेळेस दिवस कोणता पण असू तो सन होऊन जातो👸.
खूप चांगले असतात ना ते नाते💑 ज्यांच्यावर,
काही हक्क पण नसतो आणि शक 😇😇😇😇पण नसतो.
तुने मला 🔍शोधलं कि,
मी तुला 👸👈शोधलं मला सांग please🙏.
जेव्हा एखादी मुलगी👩 बोलते तुम्हाला पगलू 👎तर,
समजून जा मामला सेट आहे😜😜.
माहित नाही कि कोणता Virus 😜आहे तुझ्या आठवणीमध्ये तुझा विचार करताच मन💖 लगेच Hang होऊन जातंय😇😇😇.
तुला रात्रभर🌜 लिहित 📝असतो,
जशे माझे खूप परीक्षा असतील😄😄.
आपलं पण वेगळच प्रेम 💛आहे, भांडण पण करतो तुझ्याबरोबर👭 आणि मरतो पण तुझ्यावर💑💝💝.
एक दुसऱ्या सारखं होण 💏 गरजेचं नाही,
पण एक दुसऱ्यासाठी 💕कायम जगणं गरजेचं 🙌🙌आहे.
Royal Attitude Status In Marathi For Girls
बाळा, Game🏁 तर खूप चांगला👌👌 खेळलास पण माणूस ❎चुकीचा निवडलास.
तस तर आम्ही दुश्मनी 🐕🐕कुत्र्यासोबत सुद्धा करत 😕नाही पण कोणी मधे आलं तर वाघाला🐯🐯 सुद्धा सोडत नाही💪.
माझ्या लायकीपेक्षा😎 माझ्या नावाचे चर्चे आहेत , आणि तुझ्या 👈लायकीपेक्षा जास्त तर माझ्या सिगरेट 🚫चा खर्च जास्त आहे😉.
ऐक रे या दुनियेत🌎 फक्त पाच बादशाह आहेत , 👑चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा ✋तो आहे ज्याचा तू Status💪 वाचतोय.
कायम धोका 🚫 तिचं लोकं देतात जी धोक्याने 👶पैदा झालीत.
हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे, मला दुष्मन पक्का खानदानी 💪पाहिजे.
जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो😇😇 , आणि जो अकडू 😈असतो त्याला कुत्र्यासारखे 👋👋मारतो.
आईने शिकवलं 👩गोष्टींना योग्य जागेवर 😇ठेवणं, आणि बापाने 👳शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत 👍ठेवणं.
आमची तर इज्जत 👏आहे लोकांमध्ये, लायकी तर 🐕कुत्र्याची असते😄.
सवयी आमच्या खराब ❌नाहीत, फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.
आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌 साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.
बातो को मेरी तुम भुला❎ न सकोगे, मुलगी 👸आहे मी बिंदास पण , तूम पटा ना सकोगे😆😆.
रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये 🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.
माझ्या DP 👀वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा 👮Security गार्ड म्हणतील😄😄.
माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.
तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत असतील पण, माझ्या😎 Attitude वरती लोक मरतात💪💪.
आम्हीतर एवढे रोमँटिक 😍आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.
अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी गाडी 🚗तेल खाते😆😆.
दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪तर, हवलदार 👮कडे पण असतं.
लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो.
Marathi Instagram Caption For Treditional Look
मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी दिलं नसेल , जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या Cream ने दिलंय
काल त्या मुलाला रोडवर मारखाताना बघितलं , ज्याचं Statusहोत .. आम्ही जिथे उभे असतो तिथे मोठे Matter होतात.
शिकत होतो guitar तिला पटवण्यासाठी पण Order आलीये तिच्याच लग्नात वाजवण्याची .
मला माझे पाप धुवायचे आहेत, कोणता साबण चांगला आहे.
काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात कि , मी मनात्यला मनात स्वतःहालाच Reject करून टाकतो.
जर तुम्हाला एखादी मुलगी भाऊ म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या आणि बोला इथे काय करतेस घरी जा.
दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone ची 100% Battery चा आनंद येकी कडे.
Dear Girl, तू किती पण Makeup कर आज कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि तुला Aunty बोलायचं कि दीदी.
माणसाचं मेंदू २४ तास काम करतो.. पण तो फक्त दोनदाच बंद प
ताजा सर्वे अनुसार लगातार वाढत असलेल्या तापमानाच कारण म्हणजे, मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे Nice Pic comment आहेत.
Personality Status In Marathi
घराची इज्जत मुलींच्या हातात असते, आणि Properties चे पेपर नालायकांच्या हातात.
सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं , कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे.
आज बाजारात जुनी Girlfriend भेटली , मी तिला हलो बोलणारच होतो तेवढ्यात तिच्या नवर्याने चलो सांगितल.
खूप प्रयत्नाने तिने Friend request accept केली ,पण मित्रांनी वहिनी वहिनी comment करून Block करून टाकलं.
लग्न तर तिच्यासोबतच करणार ,जी सकाळी उठून विचारण जाणू चाय कि पप्पी.
मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण तिची काळजी घेऊ नका,नाहीतर तुमच्यात तिला भाऊ नजर येऊ लागेल.
जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी तुम्हाला वळून वळून पाहाव तर तिच्या समोरून जाताना तिला जाडी बोलुन द्या.
मी Girlfriend ह्याच्यासाठी बनवतो कि, मी कधी डायन नाही बघितली.
चंद्र पण वेगळाच आहे, लहानपणी मामा दिसतो आणि जवानी मध्ये जानु.
माणूस कितीही Busy असो पण जर मुलीची Friend request आली कि CBI लेवल ची Enquiry करतात
• Best Instagram Bio Emoji In Hindi 2020
मित्रानो मे या पोस्ट मध्ये 100+ marathi caption for instagram सांगितले आहे तुम्हाला ये marathi caption कशे वाटले हे कंमेंट करून सांगा आणि या marathi caption ला तुमच्या friends सोबत instagram वर share करा.