रविवार, जुलाई 19, 2020

70+ Marathi Status On Life | मराठी स्टेटस आयुष्य - 2020

70+ marathi status on life मराठी स्टेटस आयुष्य 2020




दोस्तों आज में आपको इस पोस्ट में आयुष्य मराठी स्टेटस बताने वाला हु आज में आपको 70+ marathi status on life के ऊपर बताऊंगा इस पोस्ट में बताये गए स्टेटस मराठी भाषा में है और यह स्टेटस आयुष्य, मैत्री, नाती, प्रेणादायक जीवन स्टेटस इसके related है 


दोस्तों marathi status बहुत से तरीके के होते हे जैसे marathi whatsapp status, facebook status इस तरीके के status होते हे लेकिन कुछ स्टेटस ऐसे होते है जो हमें प्रेरणा देते है जैसे marathi status on life और मराठी जीवन स्टेटस, आयुष्य स्टेटस इस तरा के स्टेटस से हमें सिख मिलती है motivation मिलता है प्रेरणा मिलती है 


और इसको हम अपने दोस्तों के साथ वाहट्सएप्प, फेसबुक पर शेयर भी कर सकते हे उनको भी लाइफ के बारे में marathi स्टेटस के जरिये motivate कर सकते है 



मराठी आयुष्य स्टेटस (life status)



70+ Marathi Status On Life | मराठी स्टेटस आयुष्य - 2020


आयुष्य जगण्यासाठी नुसते
विचार असुन चालत नाही
सुविचार पण असावे लागतात.


आयुष्य थोडच असाव
पण आपल्या माणसाला
ओढ लावणार असावं.


आयुष्य हे समुद्र आहे
हृदय हा किनारा आहे
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत.


आयुष्य फार सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवा.


आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत.
एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.


आयुष्याने एक गोष्ट शिकवली कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात.


आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या
पाहून घ्या व्यर्थ बडबड करु नका.


एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.


एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात.


एका हाताने दिलेले दान
दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.


एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे मान अपमान प्रेमात काहीच नसत आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे.


कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायच असत.


best marathi status on life


best marathi status on life


कळकळ ही जीवनाची सुरूवात करते
तर त्याग हा त्याचा शेवट करतो.


काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.


काही गैरसमज इतके मनाला बोचतात
की आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात.


काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपूनही पोकळ राहतात
काही माञ आपोआप जपली जातात.


कितीही म्हटलं तरी मला तितकसं
व्यवहारीपणे वागता येत नाही
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.


केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.


चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात
त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.


चांगल्या जीवनाचे रहस्य
मजा करण्यात नसून
अनुभवातुन शिकण्यात आहे.


चालता-चालता मागे वळुन बघितले
तर क्षण हसवत होते आणि नाते रडवत होते


जग एक सापशिडीचा खेळ आहे
इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत.


जगण्याचे दोन मार्ग आहेत
एक जीवनात चमत्कार होत नाहीत
दुसरा जीवन हाच चमत्कार आहे.


जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे
जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.


जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज
फुलण्यात आहे.


जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली कोंबड्यांची पोल्ट्री असावी.


जर अंधारात आपली स्वतःची सावली
आपल्याला सोडून जाते
तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार.


motivational life status in marathi




जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली
तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.


जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल
तर त्याच्याकडे काही मागू नका
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.


जितकी माणसं तितकी दु:खं
काही दु:ख उघड उघड दाखविता येतात
काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.


जीवन नावाचा एक पुस्तक असता
त्यात प्रेम नावाचा एक पान असता
ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.


जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.


जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात
कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे.


जिवन गणित आहे
लग्न त्याची बेरीज आहे
संसार त्याचा गुणाकार आहे
अखेर त्याचे मृत्यु आहे.


आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.


कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं
सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.


समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


आयुष्य छान आहे थोडे लहान आहे
परंतु लढण्यात शान आहे.


चांगली वस्तु चांगली माणसे चांगले दिवस
आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत.


सुखासाठी कधी हसावं लागंत
तर कधी रडावं लागतं कारण
सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही
उंचावरुन पडावं लागतं.


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.


life status in marathi text


life status in marathi text


अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू
देव बसला आहे वर तू हिशोब नको करु.


आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.


अपराध्याला क्षमा करणे चांगले
विसरणे तर त्याहूनही उत्तम


आपल्या दुःखाचे कारण
कोणतेही असले तरी
दुसर्‍याला इजा करु नका.


आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो.
आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं.


आपण कसे दिसतो ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..


आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं


आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.


आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.


समुद्रात किती लाटा आहेत हे
महत्वाचा नसून त्या किणा-याला
किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.


आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका अपयश यशामधे बदलते वेळेनुसार पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत.


आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले
तर हात माझा धरशील ना ?


आयुष्यात Love नावाचा टाइमपास असायला हवा
पण टाइमपाससाठी नाही तर
आयुष्यभर सोबत रहायला हवा.


आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं.


प्रेणादायक आयुष्य स्टेटस in marathi


Marathi Status On Life | मराठी स्टेटस आयुष्य


आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते
फक्त कोणाची तरी साथ असावी लागते...


आयुष्यात कुठलीच नाती
ठरवून जोडता येत नाही.


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते ह्रदय हरतं
पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.


आयुष्यात चुका करा
पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.


आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की
जणू जिंकायची सवयच आहे
हराल तेव्हा असे हरा की
जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने
गंमत म्हणून हरलो आहोत.


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते.


आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे.


आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे
पहिल वहिल प्रेम असत
हिवाळ्यातल्या गवतावर
चमकणार मोत्यासारख दव असत.


आयुष्यात प्रेम करा
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.


आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम
केवळ आईच करु शकते.


आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते
कि आपण कोण आहोत.
पण अपयशी होतो तेव्हा कळते
कि आपले कोण आहेत.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.


आयुष्यातला तो क्षण किती छान असतो
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.


कायमच मागण्या करण्या पेक्षा
कधी तरी काही तरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.