आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये मराठी उखाणे सांगणार आहे. जर तुम्हाला funny marathi ukhane पाहिजे आहेत तर या पोस्ट मध्ये मे 130+ funny ukhane in marathi सांगितले आहे.
मित्रानो आपणाला उखाणे ची गरज केव्हा पडते पहले हे जाणून घेऊ. उखाणे लग्नाच्या वेळी बोलले जातात उखाणे हे खूप प्रकारचे असतात जसे मराठी उखाणे नवरदेव साठी, नवरी साठी, फनी उखाणे, असतात आणि आज मी तुम्हाला सर्व प्रकार चे उखाणे सांगणार आहे
130+ Marathi Love Status For Wife - 2020
Funny Ukhane In Marathi
गोव्यावरून आणले काजू ,
..रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू .
एक किलो गहु वर एक किलो गहु,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ.
डाळित डाळ तुरिचि डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ.
एक होति चिउ एक होता काउ
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ.
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
....चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
वाकडी तिकडी बाभुळ तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्ह्नणुन तुका पाटिल केला.
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस.
खोक्यात खोका टिविचा खोका,
मी त्यांची मांजर् तो माझा बोका.
काचेच्या ग्लासात कोकम सरबत
....रावांशिवाय मला नाही करमत.
एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि.
कपात दुध दुधावर साय
------ च नाव घेते ----ची माय.
झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु.
शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा.
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक
.... आहेत आमचे फार नाजुक.
भल्या पहाटे करावी देवाची पुजा
....च्या जीवावर करते मी मजा.
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
... ला पाहून माझ डोक दुखत.
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.
काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.
पाव शेर रवा पाव शेर खवा
.... चे नाव घेते हजार रुपये थेवा.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि......
रावांचे नाव घेते .....च्या लग्नाच्या दिवशि.
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
.....हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.
जुईचि वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा.
Funny Marathi Ukhane For male
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
लग्नात्त लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.
सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले
गटारात पडले की काय ?
भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात.
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका.
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा.
आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची.......
म्हणजे जगदंबा.
चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे.
केऴिच पान टर टर फाटत
.....रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.
बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् ....चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन.
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी
लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी.
साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली.
ईथुन तिथुन पेरला लसुन ......
घेउन जाईन विमानात बसुन ....
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.
गोव्याहून आणले काजू
..... च्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजु.
कपात कप बशीत बशी
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.
अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.
मोठा मुलगा श्मभु
.....रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु.
परसात अंगण अंगणात तुळस
.....नाव घ्यायचा मला नाही आळस.
कवरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी.
गोड करंजी सपक शेवाई ...... होते समजूतदार म्हणून ....... करून घेतले जावई.
Funny Ukhane In Marathi For Female
मनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस
__तू फक्त, मस्त गोड हास
.....च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट
......ला पाहून, पडली माझी विकेट !
हा दिवस आहे आमच्या करिता खास,
....ला देतो गुलाब जामुन चा घास.
अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.
अभिमान नाही संपत्तीचा
गर्व नाही रूपाचा
...... ला घास घालतो वरण-भात तूपाचा.
आंबा गोड, ऊस गोड,
त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.
काही शब्द येतात ओठातून,
काही येतात गळ्यातून
....... चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.
सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
...... ला देतो मी श्रीखंडाचा घास.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
आई-वडील, भाऊ बहीण,
जणू गोकुळासारखे घर
.... च्या आगमनाने पडली त्यात भर.
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार .......... च्या गळयात.
कळी हसेल फूल उमलेल,
मोहरून येईल सुगंध,
..... च्या सोबतीत,
गवसेल जीवनाचा आनंद
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका.
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान.
बंगलौर म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस.
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.
श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास.
फनी मराठी उखाणे नवरी साठी - 2020
मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
.....रावांसाठी दीर्घायुष्य मागते- मराठी उखाणे
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा.
सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रूंगार,
.......आहे माझे प्रेमळ भरतार.
जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला हार.
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले.
भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर.
काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...चे नाव घेते तुमच्या करिता.
हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल,
आज आहे धुलिवंदन .... उडवतात रंग नि गुलाल.
हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,
...चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी.
अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
...... हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर.
हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.
वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड,
.....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ.
साँजवात लावताना येते माहेरची आठवण
--- रावांसाठी झाली सासरी पाठवण.
सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
..... चे नाव घेते आज आहे दसरा.
सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका, ... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का.
सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
..... चे नाव घेते आज आहे दसरा.
नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिर्वाद
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.
Marathi Ukhane For Female Romantic
हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,
...चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
....रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.
अमुआ कि डाली पर बोले कोयलीया
......के संग बिते सारी उमरिया.
तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि ...........नाथा मी तुज़ीच जाहले.
सरिते वर ऊठतात तरंग
सागरा वर उठतात लाटा
....च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा.
थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
....... ना जन्म देणरी धन्य ती माय.
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार.
हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका,
...चे नाव घेते ....चि बालिका.
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो ......ची जोडी.
जाईच्या वेलीला आलाय बहार,
......ना घातला २७ फेब्रुवारीला हार.
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.
उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे मंगळागॉरी ..... चे घेते मी नाव.
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
.....बसले दारात मी जाऊ कशी घरात.
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप रुपसारखा जोडा
,.....चे नाव घेते वाट माझी सोडा.
मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,
...चे नाव घेते ...चि बालिका.
काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
----रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन.
भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
.....चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला
घर न. - ११ घराला लावलि घंटी
घर न. - ११ घराला लावलि घंटी
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध ..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
श्रावणात पडतात सरीवर सरी
....रावा्ंचे नाव घेते ..... हि बावरी.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे.
घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून ...च्या घराची बेल.
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....
एक होति चिउ एक होता काउ
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ.
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला.
वाकडी तिकडी बाभुळ तिच्यावर बसला होला
सखा पाटिल मेला म्ह्नणुन तुका पाटिल केला.
सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष
....ना भरवीते गोड घास,तुम्ही भरा साक्ष.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.
फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
...सह चालले सातपावलांवरी.
चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
....रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.
जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
......चे नाव घेते पत्नि या नात्याने.